महाराष्ट्रदिनी घातपात : Ground Zero वरून आलेले पहिले फोटो; सुरुंग स्फोटात 16 जवान शहीद

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. त्यात 15 जवान शहीद झाले आहेत. या घटनास्थळावरची पहिली दृश्य.

  • Share this:

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला.

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे.

या हल्ल्यात 15 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त होत आहे. 1 चालकही शहीद झाला; जवानांना गस्तीच्या ठिकाणी घेऊन जात असलेली गाडी भूसुरुंग स्फोट करून उडवली.

माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

या घटनेची ग्राउंड झीरोवरून आलेली ही काही पहिली छायाचित्रं

विचलित करू शकतील अशी काही छायाचित्रं आम्ही मुद्दाम प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 02:35 PM IST

ताज्या बातम्या