मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसला लागली गळती

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसवर या गाडीचे काही डब्याच्या छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळतंय. त्यामुळे भिजत प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2017 12:53 PM IST

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसला लागली गळती

17 जुलै : मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसवर या गाडीचे काही डब्याच्या छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळतंय. त्यामुळे भिजत प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून गळत असलेले डबे काढून दुसरे डबे जोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

मनमाड येथून मुंबईला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवाशांची लाइफ लाईन समजली जाते. तसंच रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देते. पण तिच्याकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...