PHOTOS: धुळ्यासह मुख्यमंत्र्यांचा विश्वासही जिंकला, महाजनांचं राजकीय वजन वाढलं

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यायामाचं महत्व सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 05:24 PM IST

PHOTOS: धुळ्यासह मुख्यमंत्र्यांचा विश्वासही जिंकला, महाजनांचं राजकीय वजन वाढलं

धुळे महानगरपालिका निवडणुकीत अनेक आव्हानं समोर असतानाही गिरीश महाजन यांनी भाजपला एकहाती विजय मिळवून दिला. त्याामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला आहे.

मातब्बर राजकारणी असलेले गिरीश महाजन हे आपल्या फिटनेसबाबतही जागरूक आहेत.

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना एका जाहीर कार्यक्रमात भोवळ आली. त्यानंतर आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यायामाचं महत्व सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला होता.

Loading...

राजकारण्यांमागे कामाचा मोठा व्याप असतो. पण असं असलं तरीही राजकीय व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं..

राजकारण्यांमागे कामाचा मोठा व्याप असतो. पण असं असलं तरीही राजकीय व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं.

या व्हिडिओच्या माध्यमातून महाजन यांनी त्यांच्या फिटनेसचंही रहस्य उलगडलं आहे. मी शालेय वयापासून सातत्याने व्यायाम करत आहे, असं महाजन म्हणाले.

नियमित व्यायाम आणि वेळ मिळालाच तर पोहण्याचा सराव यामुळे शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत होते, असं महाजन म्हणाले.

महाजन यांनी दिलेला सल्ला किती राजकीय व्यक्ती मनावर घेतात, हे आता पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 08:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...