मलकापूर नगरपरिषद काँग्रेसची; पृथ्वीराज चव्हाण यांचा अतुल भोसलेंना धक्का

मलकापूर नगरपरिषद काँग्रेसची; पृथ्वीराज चव्हाण यांचा अतुल भोसलेंना धक्का

मलकापूर नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (सोमवार) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली.

  • Share this:

कराड, 28 जानेवारी: मलकापूर नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. नगरपरिषदेसाठी रविवारी 82.36 टक्के मतदान झाले होते. यासाठी आज (सोमवार) सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली.नगरपरिषदेत काँग्रेसने 14 जागांवर विजय मिळवला तर भाजपला केवळ 5 जागा जिंकता आल्या.

नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निलम येडगे विजयी झाल्या आहेत. येडगे यांना 7 हजार 747 मते तर भाजपच्या उमेदवार सारिका गावडे यांना 7 हजार 477 मते मिळाली.


Live अपडेट


- नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निलम येडगे

- काँग्रेसने 14 जागांवर विजय

- नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपच्या उमेदवार सारीका गावडे या 300 मतांनी आघाडीवर

- 19 जागांपैकी भाजपा 4 काँग्रेस 6 ठिकाणी विजयी

- 19 जागांपैकी दोन जागांवर भाजप विजयी

- अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांची पॕनेल आमने सामने


Special Report : उदयनराजे की शिवेंद्रराजे; कोणाला मिळणार 'पॉवर'?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 11:26 AM IST

ताज्या बातम्या