PHOTOS: राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारच्या निषेधार्थ 'हाताची घडी तोंडावर पट्टी'

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2018 10:21 AM IST

PHOTOS: राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारच्या निषेधार्थ 'हाताची घडी तोंडावर पट्टी'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारच्या निषेधार्थ आज मुंबईत मौनव्रत आंदोलन केलं जातय. या आंदोलनात सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह अनेक नेते यात सहभागी आहेत. (फोटो : अद्धवैत मेहता, सागर कुलकर्णी )

मंत्रालयजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ प्रथम पुष्पहार अर्पण केला गेला आणि त्यानंतर या आंदोलनाला सुरूवात झाली आहे.

आज महात्मा गांधी यांची 150 जयंती आहे. त्याचं औचित्य साधत आज राष्ट्रवादी काँग्रेसनं या आंदोलनाचं आयोजन केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनात धनंजय मुंडे त्यांच्या शासकीय निवासस्थानी मौन आंदोलन करत सरकारचा निषेध करणार आहे.

तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी राजघाटावर बापूंना आदरांजली वाहिली. जगाला अहिंसा आणि सत्याची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2018 10:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...