News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'वंचितला खरंच काँग्रेससोबत आघाडी करायची आहे?'
  • VIDEO : 'वंचितला खरंच काँग्रेससोबत आघाडी करायची आहे?'

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 09:27 PM IST | Updated On: Jul 3, 2019 09:27 PM IST

    मुंबई, 3 जुलै : वंचितला खरंच काँग्रेससोबत आघाडी करण्यात रस आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊ इच्छिणाऱ्या काँग्रेसला वंचितनं जागांचा फॉर्म्युला दिला आहे. ज्यात वंचितनं काँग्रेसला आम्ही 40 जागा सोडत आहोत असं सांगितलं. तर वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागांवर निवडणूक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या 10 दिवसांत उत्तर द्यावे,' अशी भूमिका वंचितनं घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी