News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • राज्यात पुन्हा धडकणार उष्णतेची लाट, पाहा SPECIAL REPORT
  • राज्यात पुन्हा धडकणार उष्णतेची लाट, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 07:33 PM IST | Updated On: May 17, 2019 07:59 PM IST

    नागपूर, 17 मे : येत्या आठवड्याभरात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील तापमानात आणखी वाढ होणार असून पारा काही जिल्ह्यात पारा 46 अंशापार जाणार आहे. त्यामुळे या आठवड्यात घराबाहेर पडताना उन्हापासून विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहेत. पाहुयात यासंदर्भातील विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी