News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
  • VIDEO: खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 09:45 PM IST | Updated On: Jun 9, 2019 09:46 PM IST

    अजित मांढरे (प्रतिनिधी)ठाणे, 9 जून: दुष्काळाबाबत राज्य सरकारला गांभीर्य नाही दुष्काळात सरकारनं जी पावलं उचलण गरजेचं होत ती उचलली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. दुष्काळासाठी राजकारण आणि पक्षया पलिकडे जाऊन दुष्काळाच्या प्रश्नावर गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी