Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नागाला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी, विहिरीतील थरार कॅमेरात कैद
  • SPECIAL REPORT : नागाला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी, विहिरीतील थरार कॅमेरात कैद

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 01:58 PM IST | Updated On: Jun 3, 2019 01:58 PM IST

    लातूर, 3 जून : माणूस प्राणी सोडला तर इतर कुठलाही प्राणी त्याच्या वाट्याला गेल्याशिवाय आपल्यावर हल्ला करत नाही. नागांबाबतही तसंच काहीसं आहे. पण नाग दिसला की अनेकदा त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो. पण लातुरात मात्र विहिरीत पडलेल्या नागाला वाचवण्यासाठी सर्पमित्रानं जोखीम पत्करल्याचं पाहायला मिळालं. हा सर्व थरार कॅमेरात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी