• होम
  • व्हिडिओ
  • महालक्ष्मी एक्स्प्रेसला चहूबाजुंनी पाण्याचा वेढा, डब्यात पाणी शिरल्यानं प्रवाशांमध्ये भीती, पाहा LIVE VIDEO
  • महालक्ष्मी एक्स्प्रेसला चहूबाजुंनी पाण्याचा वेढा, डब्यात पाणी शिरल्यानं प्रवाशांमध्ये भीती, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 10:29 AM IST | Updated On: Jul 27, 2019 10:54 AM IST

    बदलापूर, 27 जुलै: मुसळधार पावसामुळे बदलापूर वांगणी दरम्यान रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्रीपासून कासगाव इथे अडकली आहे. नजर जाईल तिथे फक्त गढूळ पाणी दिसत असल्यानं प्रवाशांना खाली न उतरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या एक्स्प्रेसमध्ये साधारण 1500 प्रवासी अडकले आहेत. यांच्या बजावासाठी एनडीआरएफ टीम थोड्याच वेळात दाखल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी