• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आम्ही काय शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागतो का? उदयनराजेंचा सवाल
  • VIDEO : आम्ही काय शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागतो का? उदयनराजेंचा सवाल

    News18 Lokmat | Published On: Apr 7, 2019 06:28 PM IST | Updated On: Apr 7, 2019 06:39 PM IST

    मुंबई, 7 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्यासमोर शिवसेनेकडून यंदा नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांचे वडील अण्णासाहेब पाटील यांच्या कामाचा उल्लेख होऊ लागला आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले की, 'आम्ही काय शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागतो का? प्रत्येकाने आपण केलेल्या कामावर मतं मागावीत. अण्णासाहेब पाटील यांचाही आम्ही आदरच करतो.'

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी