S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'तुम्ही 1 लाख मतांनी पराभूत होणार', चंद्रकांत पाटलांच्या भविष्यवाणीवर उदयनराजे म्हणतात...
  • VIDEO : 'तुम्ही 1 लाख मतांनी पराभूत होणार', चंद्रकांत पाटलांच्या भविष्यवाणीवर उदयनराजे म्हणतात...

    Published On: Apr 7, 2019 06:04 PM IST | Updated On: Apr 7, 2019 06:04 PM IST

    मुंबई, 7 एप्रिल : या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले 1 लाख मतांनी पराभूत होतील, असं काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता उदयनराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या समोरचे उमेदवार फक्त यात्रा ते यात्र इथं येतात. त्यांनी स्वत:चं काम दाखवून द्यावं,' असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी आपण केलेल्या विकासकामांची यादीही वाचून दाखवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close