• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अन् रणजितसिंह मोहिते पाटील पक्षच विसरले, भाजपच्या सभेत केली चूक
  • VIDEO : अन् रणजितसिंह मोहिते पाटील पक्षच विसरले, भाजपच्या सभेत केली चूक

    News18 Lokmat | Published On: Apr 14, 2019 11:50 AM IST | Updated On: Apr 14, 2019 11:50 AM IST

    माढा, 14 एप्रिल : नुकताच भाजप प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगोला येथील प्रचारसभेत घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडल्यानंतरही रणजितसिंहांच्या ओठांवर अजूनही घड्याळच असल्याचं पाहायला मिळालं. आपण विरोधी उमेदवाराच्या चिन्हाचा उल्लेख केल्याचं लक्षात येताच रणजितसिंह यांनाही हसू आवरता आलं नाही. सांगोला इथं माढा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून एक चूक झाली आणि उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी