• होम
  • व्हिडिओ
  • बीडमधील हाच तो VIDEO, ज्यामुळे पंकजा मुंडे सापडल्या वादात
  • बीडमधील हाच तो VIDEO, ज्यामुळे पंकजा मुंडे सापडल्या वादात

    सुरेश जाधव | Published On: Apr 16, 2019 11:33 AM IST | Updated On: Apr 16, 2019 11:39 AM IST

    बीड, 16 एप्रिल : भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या वादात सापडल्या आहेत. बीडमधील एका प्रचारसभेत बोलताना त्या म्हणाल्या की, 'ही काही ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. ही लोकसभेची, संसदेची निवडणूक आहे. आपली घटना डॉ. आंबेडकरांनी लिहिली. तिथं जाऊन आपल्याला घटनेमध्ये काही बदल करायचे आहेत, काही नवी बिलं आणायची आहेत, तर किती समजणारा माणूस तिथं गेला पाहिजे. बीडमध्ये विकास करणाऱ्या डॉ. प्रीतम मुंडे यांना मताधिक्य द्या.' दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर त्या संविधान बदलायचं आहे, असा आरोप करत विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close