• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर पंकजांचा पलटवार, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
  • VIDEO : चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर पंकजांचा पलटवार, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

    सुरेश जाधव | News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 10:04 AM IST | Updated On: Apr 17, 2019 10:15 AM IST

    बीड, 17 एप्रिल : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी पलटवार करत धनंजय मुंडे यांची डिग्री खोटी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंडे बहिण-भावात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असल्याचं चित्र आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी