• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार
  • VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

    News18 Lokmat | Published On: Apr 8, 2019 10:41 AM IST | Updated On: Apr 8, 2019 10:41 AM IST

    पुणे, 8 एप्रिल : शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची हडपसर इथं प्रचारसभा झाली. या सभेत कोल्हे यांनी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. 'जातीवादाला फाटा द्या.. उमेदवारांची जात बघून मतदान करू नका,' असं आवाहन अमोल कोल्हेंनी केलं आहे. दरम्यान या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी