S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल, रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
  • राज ठाकरे नांदेडमध्ये दाखल, रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

    Published On: Apr 12, 2019 10:18 AM IST | Updated On: Apr 12, 2019 10:18 AM IST

    नांदेड, 12 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नांदेड मध्ये आगमन झालं आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळात राज ठाकरे नांदेड येथील सचखंड गुरुद्वारात जाणार आहेत. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आहे. सायंकाळी राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ते पहिली जाहीर नांदेडमध्ये घेत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close