News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • EXIT POLL: शिवसेना कोणत्या 3 जागा गमवणार?, पाहा SPECIAL REPORT
  • EXIT POLL: शिवसेना कोणत्या 3 जागा गमवणार?, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 08:06 AM IST | Updated On: May 21, 2019 08:59 AM IST

    मुंबई, 21 मे: महाराष्ट्राच्या एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला चक्क दोन ते चार जागांचा फायदा होताना दिसतो आहे. गेल्यावेळी 18 जागांवर असलेली शिवसेना चक्क 21 जागा जिंकणार, असा अंदाज IPSOS च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला. पाहा याचसंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी