• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गोपनाथ मुंडेंचा राजकीय वारसा, धनंजय आणि पंकजा आमने-सामने
  • VIDEO : गोपनाथ मुंडेंचा राजकीय वारसा, धनंजय आणि पंकजा आमने-सामने

    News18 Lokmat | Published On: Apr 7, 2019 09:53 PM IST | Updated On: Apr 7, 2019 09:53 PM IST

    बीड, 7 एप्रिल : धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यातला राजकीय वाद सर्वश्रृत असला तरी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे बहिण-भाऊ समोरासमोर उभे ठाकले आहेत. गोपीनाथ मुंड्याच्या राजकीय वारशावरुन धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना पाहायला मिळतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी