• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
  • VIDEO : 'लेक आणि नातू हरणार याचं पवारांना दु:ख', चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 03:13 PM IST | Updated On: May 1, 2019 03:23 PM IST

    जळगाव, 1 मे : 'लोकसभा निवडणुकीत लेक आणि नातू हरणार आहे. याचं कोणत्याही सामान्य माणसाला दु:ख होईल, तसं दु:ख शरद पवार यांना होत आहे,' असं म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना?' अशी शंका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी