• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'दुष्काळाबाबत पवारांनी सूचना कराव्या, आम्ही त्यांचं स्वागत करू'
  • VIDEO : 'दुष्काळाबाबत पवारांनी सूचना कराव्या, आम्ही त्यांचं स्वागत करू'

    News18 Lokmat | Published On: May 5, 2019 09:35 PM IST | Updated On: May 5, 2019 09:35 PM IST

    मुंबई, 5 मे : 'आम्ही दुष्काळात काय करावं यासाठी शरद पवार यांनी आम्हाला सूचना कराव्या. त्यांच्या सूचनांचं स्वागत करू.' असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दुष्काळाचं गणित ठरलेलं असताना अशावेळी राज्य सरकार गंभीर नाही, हे विधान शरद पवार यांनी राजकीय हेतूने केलं आहे, असा आरोपही चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी