• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'तेव्हा राष्ट्रवादीसाठी मानेवर सुरी घेऊन मी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गेलो'
  • VIDEO : 'तेव्हा राष्ट्रवादीसाठी मानेवर सुरी घेऊन मी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गेलो'

    News18 Lokmat | Published On: Mar 30, 2019 10:26 PM IST | Updated On: Mar 30, 2019 10:26 PM IST

    बीड, 30 मार्च : जेव्हा कुणी विरोधात जायला तयार नव्हतं तेव्हा राष्ट्रवादीसाठी मानेवर सुरी घेऊन मी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गेलो. पण राष्ट्रवादीने आपल्याला पक्षातून बाहेर काढलं, असं म्हणत सुरेश धस यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी