• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बारामतीत यंदा खरंच आव्हानात्मक स्थिती? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
  • VIDEO : बारामतीत यंदा खरंच आव्हानात्मक स्थिती? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Apr 1, 2019 09:54 PM IST | Updated On: Apr 1, 2019 09:57 PM IST

    पुणे, 1 एप्रिल : 'बारामतीत मी कामं केली आहेत. प्रत्येक निवडणुकीकडे मी आव्हान म्हणूनच बघते. पण केलेल्या कामांच्या जोरावर मी निवडून येणार,' असा आत्मविश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलाय. दरम्यान, या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने कंबर कसली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी