News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE : राजकारणात चारित्र्याबाबत आरोप झाल्यावर वेदना होतात? नवनीत राणांची मुलाखत
  • EXCLUSIVE : राजकारणात चारित्र्याबाबत आरोप झाल्यावर वेदना होतात? नवनीत राणांची मुलाखत

    News18 Lokmat | Published On: Apr 1, 2019 07:55 PM IST | Updated On: Apr 1, 2019 08:10 PM IST

    अमरावती, 1 एप्रिल : 'राजकारणात आल्यानंतर महिलांच्या चारित्र्याबाबत आरोप केले जातात. त्यामुळे मला पोलीस स्थानकाची पायरीही चढावी लागली. पण यातून माझा आत्मविश्वास कमी होणार नाही. मी यावेळी निश्चितपणे विजय मिळवणार,' अशी प्रतिक्रिया नवनीत राणा कौर यांनी दिली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून युवा स्वाभिमानी पक्षाकडून नवनीत राणा कौर या पुन्हा एकदा मैदानात आहेत. त्यांच्या शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचं आव्हान आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी