S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'नवरा बदलण्याइतकं संविधान बदलणं सोप नाही', स्मृती इराणींबद्दल वादग्रस्त वक्तव्य
  • VIDEO : 'नवरा बदलण्याइतकं संविधान बदलणं सोप नाही', स्मृती इराणींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

    Published On: Apr 2, 2019 07:11 PM IST | Updated On: Apr 2, 2019 07:11 PM IST

    नागपूर, 2 एप्रिल : 'नवरा बदलण्याइतकं संविधान बदलणं सोप नाही,' असं वादग्रस्त वक्तव्य रिपब्लिकन नेते जयदीप कवाडे यांनी केलं आहे. जयदीप कवाडे यांच्या विधानाचा रोख केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे होता. कवाडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. याबाबत आता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close