S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '...तेव्हा मी उत्तर देईल', धनंजय मुंडेंचा पंकजा यांना इशारा
  • VIDEO : '...तेव्हा मी उत्तर देईल', धनंजय मुंडेंचा पंकजा यांना इशारा

    Published On: Apr 2, 2019 11:03 PM IST | Updated On: Apr 2, 2019 11:03 PM IST

    अहमदनगर, 2 एप्रिल : अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत धनंजय मुंडेंनी विखे-पाटील घराणं आणि भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चौफेर टीका केली. 'संग्राम जगताप हवेत न जाणारे नेते आहेत. पण काहीजण हवेत फिरतायत. आमच्या बहिणबाईंनी पाथर्डीत आमच्यावर टीका केली. आाता तेथील सभेतच त्यांना उत्तर देऊ,' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close