S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पुन्हा विजयासाठी काय आहे शिवसेनेच्या भावना गवळींचा प्लान? पाहा VIDEO
  • पुन्हा विजयासाठी काय आहे शिवसेनेच्या भावना गवळींचा प्लान? पाहा VIDEO

    Published On: Apr 1, 2019 08:22 PM IST | Updated On: Apr 1, 2019 09:45 PM IST

    वाशीम, 1 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडू लागल्या आहेत. आधी वाशीम लोकसभा मतदारसंघात दोनदा विजय मिळवणाऱ्या आणि पुनर्रचना झाल्यानंतर यवतमाळ-वाशीम मतदारसंघात दोनदा जिंकत विजयी चौकार लगावणाऱ्या शिवसेनेच्या भावना गवळी यंदाही मैदानात आहेत. यावेळीही आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close