• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO: पहिल्याच लढतीत अभिजीत कटकेने मैदान मारलं, चित्तथरारक लढतीत विजय
 • VIDEO: पहिल्याच लढतीत अभिजीत कटकेने मैदान मारलं, चित्तथरारक लढतीत विजय

  News18 Lokmat | Published On: Dec 22, 2018 02:06 PM IST | Updated On: Dec 22, 2018 02:06 PM IST

  जालना, 22 डिसेंबर : जालन्यात सध्या 62 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्थेचा थरार सुरू आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा उंचावणाऱ्या अभिजीत कटकेची यंदाच्या स्पर्धेतील पहिली कुस्ती झाली. शिवराज राक्षेसोबत त्याचा हा पहिला सामना झाला. या सामन्यात त्याने राक्षेवर 5-2 असा विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरूवात केली. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला अभिजीत कटके पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी ठरणार का, हे पाहावं लागेल.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी