• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : असंवेदनशील सरकार! धरण गळती रोखण्यासाठी लावली ताडपत्री
  • SPECIAL REPORT : असंवेदनशील सरकार! धरण गळती रोखण्यासाठी लावली ताडपत्री

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 08:03 PM IST | Updated On: Jul 4, 2019 08:03 PM IST

    जालना, 3 जुलै : प्रशासनाचा कारभार किती असंवेदनशील आणि अजब असतो याचा प्रत्यय आला आहे. जालना जिल्ह्यातल्या धामना धरणातली गळती रोखण्यासाठी चक्क ताडपत्री लावण्यात आलीय. रत्नागिरी जिल्ह्यातलं तिवरे धरण फुटल्याची घटना ताजी असतानाही अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आलेलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी