• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: धरणांचा जिल्हा ओळख असणाऱ्या नाशिकमध्येच पाणीबाणीचं संकट
  • SPECIAL REPORT: धरणांचा जिल्हा ओळख असणाऱ्या नाशिकमध्येच पाणीबाणीचं संकट

    News18 Lokmat | Published On: Jul 1, 2019 08:17 PM IST | Updated On: Jul 1, 2019 08:51 PM IST

    नाशिक: यंदा नाशिककरांना तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. शहरात एका वेळ पाणी कपातीचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांमध्ये पाण्याची पातळी खालावली असून, गंगापूर धरणामध्ये अवघा पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close