• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: विदर्भात पाणीबाणी! नागपूरला रेल्वेनं आणवं लागणार पाणी?
  • SPECIAL REPORT: विदर्भात पाणीबाणी! नागपूरला रेल्वेनं आणवं लागणार पाणी?

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 08:23 AM IST | Updated On: Jun 20, 2019 05:06 PM IST

    हर्ष महाजन, नागपूर, 20 जून: मान्सूनपूर्व पावसानं राज्यातील अनेक भागांमध्ये कहर केला तर मान्सूननं मात्र हुल दिली. मान्सून लांबणीवर पडल्यानं विदर्भात पाणीबाणी निर्णय होणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त १० ते १२ दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी