• होम
  • व्हिडिओ
  • राज्यात 'पाणीबाणी'चं संकट, तुमच्या जिल्ह्यात किती आहे पाणीसाठा? पाहा VIDEO
  • राज्यात 'पाणीबाणी'चं संकट, तुमच्या जिल्ह्यात किती आहे पाणीसाठा? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 12:04 PM IST | Updated On: Jun 4, 2019 12:08 PM IST

    मुंबई, 4 जून: राज्यातील धरणांमध्ये फक्त 7 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. औरंगाबाद विभागात भीषण परिस्थिती आहे धरणांमध्ये अवघा 0.79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात धरणांमध्ये केवळ 6 टक्केच पाणीसाठा तर अमरावती विभागातील 5 जिल्ह्यात फक्त 7 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक विभागातील धरणात 6 टक्के तर पुणे विभागात 7 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के कमी पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनं वाढवली चिंता वाढली आहे. राज्यात मान्सून लांबणीवर गेल्यास मोठं जलसंकट येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी