गडचिरोलीत घटनास्थळी पोहोचले पोलीस महासंचालक

महाराष्ट्रदिनी गडचिरोलीत माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले.

  • Share this:

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात 15 जवान आणि एक चालक शहीद झाले.

पोलिस महासंचालक सुबोध जैसवाल यांनी हल्ला झालेल्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत इतर वरिष्ठ पोलिस अधिकारीही होते.

माओवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे. जांभूरखेडा गावाजवळील ही घटना आहे.

कुरखेडा तालुक्यात जांभूरखेडा गावाजवळ ही घटना घडली.

माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

गस्तीवरील जवानांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या या माओवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटाचं लक्ष्य ठरल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 10:32 AM IST

ताज्या बातम्या