Elec-widget

2 दिवसांत 5 चिमुरड्यांच्या मृत्यूची धक्कादायक कहाणी

कालपासून महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडल्या, ज्याची कल्पनाही करवता येत नाही.

  • Share this:

कालपासून महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडल्या, ज्याची कल्पनाही करवता येत नाही. आज जालन्यामध्ये भोकरदन तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीमध्ये 3 लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

भोकरदनच्या क्षीरसागर गावातली ही घटना आहे. गुरांच्या गोठ्यामध्ये ही लहान मुलं खेळत होती. अचानक गोठ्याला आग लागली. आगीची तीव्रता अचानक वाढल्याने या चिमुकल्यांना बाहेर पडता आलं नाही. त्यातच आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे.

या मृतांमध्ये दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. सार्थक मारोती कोलते वय-6, वेदांत विष्णु मव्हारे वय-5 आणि संजीवनी गजानन मव्हारे वय-5 अशी मृत चिमुरड्यांची नावं आहेत.

Loading...

अशीच एक धक्कादायक घटना रविवारी डोंबिवलीमध्ये घडली. रेल्वेचा रूळ ओलांडताना समोर आलेल्या लोकलची धडक बसून 3 जणांचा मृत्यू झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. कोपर स्टेशन जवळ क्रॉसिंग करताना 3 जणांना आपला जीव गमवावा लागला.

कोपर रेल्वे स्थानकापासून जवळच काही जण क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी समोरून आलेल्या लोकलच्या 4 जणांना जोरदार धडक बसली.

उल्हासनगरमध्ये देखील एक धक्कादायक प्रकार समोर आला. अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या एका चार माजली इमारतीने 3 जणांचा बळी घेतला. मेमसाब या अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब पहिल्या आणि बाजूच्या मजल्यावरच्या असलेल्या हॉस्पिटलवर पडल्याने हॉस्पिटलमधील तिघांचा दुर्दवी अंत झाला.

याच मुलगी आणि मावशीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही इमारत अनधिकृत असल्याचं सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2019 03:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...