राज्य मंत्रिमंडळ विस्तार ! विखे-पाटील,शेलार यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे

अखेर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून राजभवनाच्या प्रांगणात 13 नवीन चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 12:18 PM IST

राज्य मंत्रिमंडळ विस्तार ! विखे-पाटील,शेलार यांच्यासह फडणवीस सरकारमधील 13 नवे चेहरे

अखेर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून राजभवनाच्या प्रांगणात 13 नवीन चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडून त्यांना शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला सर्वाधिक 5 मंत्रिपदे आणि मुंबईला तीन मंत्रिपदं मिळाली आहेत. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. 1. राधाकृष्ण विखे-पाटील

अखेर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून राजभवनाच्या प्रांगणात 13 नवीन चेहऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडून त्यांना शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला सर्वाधिक 5 मंत्रिपदे आणि मुंबईला तीन मंत्रिपदं मिळाली आहेत. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे.
1. राधाकृष्ण विखे-पाटील


2. जयदत्त क्षीरसागर

2. जयदत्त क्षीरसागर


3. आशिष शेलार

3. आशिष शेलार

Loading...


4. डॉ. संजय कुटे

4. डॉ. संजय कुटे


5. सुरेश खाडे

5. सुरेश खाडे


6. अनिल बोंडे

6. अनिल बोंडे


7. अशोक उईके

7. अशोक उईके


8. तानाजी सावंत

8. तानाजी सावंत


9. योगेश सागर

9. योगेश सागर


10. अविनाश महातेकर

10. अविनाश महातेकर


11. बाळा भेगडे

11. बाळा भेगडे


12. परिणय फुके

12. परिणय फुके


13. अतुल सावे

13. अतुल सावे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...