• होम
  • व्हिडिओ
  • International Day of Yoga: बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांची योगसाधना
  • International Day of Yoga: बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांची योगसाधना

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 07:23 AM IST | Updated On: Jun 21, 2019 09:21 AM IST

    नांदेड, 21 जून: 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाण योगदिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेडमध्ये बाबा रामदेव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योगासनं केली. बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांनी योगाभ्यास केला. तर रांचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगासन करुन फिटनेसचं महत्त्व सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी