• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मन एक करीं, म्हणे मी जाईन पंढरी| उभा विटेवरी तो पाहेन सावळा|
  • VIDEO: मन एक करीं, म्हणे मी जाईन पंढरी| उभा विटेवरी तो पाहेन सावळा|

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 10:44 AM IST | Updated On: Jun 26, 2019 10:44 AM IST

    आळंदी, 26 जून: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं काल प्रस्थान झालं. माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल झाले होते. पहाटे काकड आरती त्यानंतर महापूजा पार पडली. त्यानंतर संध्याकाळी पालखीनं प्रस्थान ठेवलं. माऊलींची पालखी आणि तुकोबांची पालखी आज पुणे मुक्कामी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी