• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भावुक क्षण! ऑपरेशन 'महालक्ष्मी'मध्ये माकडाचीही सुटका, NDRF जवानाला अश्रू अनावर
  • VIDEO: भावुक क्षण! ऑपरेशन 'महालक्ष्मी'मध्ये माकडाचीही सुटका, NDRF जवानाला अश्रू अनावर

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 01:12 PM IST | Updated On: Jul 29, 2019 11:10 AM IST

    वांगणी, 28 जुलै: चामटोली गावातल्या पाणवठा प्राणी अनाथालयातून तीन वर्षांच्या राणी माकडाला वाचवण्यात यश. पोटातल्या ट्युमरवर उपचारांसाठी होती अनाथालयात दाखल. शनिवारी बदलापूर वांगणी भागांत भयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती आणि याचा फटका तिथल्या प्राण्यांनाही बसला आहे

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी