• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वामन हरी पेठेतून तब्बल 27 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी
  • VIDEO : वामन हरी पेठेतून तब्बल 27 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 08:16 PM IST | Updated On: Jul 4, 2019 08:19 PM IST

    औरंगाबाद, 3 जुलै : वामन हरी पेठे ज्वेलर्समधून तब्बल 58 किलो सोनं चोरीला गेलं आहे. या सोन्याची किंमत तब्बल 27 कोटी 31 लाख इतकी आहे. वामन हरी पेठेच्या औरंगाबाद शाखेत हा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे या चोरीप्रकरणी औरंगाबाद शाखेचा मॅनेजर अंकुर राणे यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी