• होम
  • व्हिडिओ
  • थरारक 'ऑपरेशन महालक्ष्मी'चा संपूर्ण GROUND ZERO रिपोर्ट
  • थरारक 'ऑपरेशन महालक्ष्मी'चा संपूर्ण GROUND ZERO रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 03:27 PM IST | Updated On: Jul 27, 2019 03:38 PM IST

    बदलापूर, 27 जुलै: महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकेलेल्यांपैकी तब्बल 17 तासांनंतर 600 लोकांची सुटका करण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. तर सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवरून दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी