• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ
 • VIDEO : 'बारामतीको दिल लगा के प्यार करता हूँ...' जानकरांच्या प्रतिक्रियेने मोठा हास्यकल्लोळ

  News18 Lokmat | Published On: Jan 16, 2019 02:34 PM IST | Updated On: Jan 16, 2019 02:34 PM IST

  अहमदनगर, 16 जानेवारी : आपण स्वतः दिल्लीमध्ये काम करण्यास इच्छुक असल्याने आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. बारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महादेव जानकर आगामी निवडणुकीतही बारामतीतूनच लढणार असणार निश्चित झालं आहे. आपण एनडीए सोबतच असणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. केंद्रात आणि राज्यात येणारं सरकार भाजपाचेच असणार असून राष्ट्रीय समाज पक्ष हा त्यातील एक घटक पक्ष असणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी सांगितले.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी