S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पवारांनी कुटुंबाबाबत केलेल्या टीकेला मोदींकडून पहिल्यांदाच प्रत्युत्तर, पाहा VIDEO
  • पवारांनी कुटुंबाबाबत केलेल्या टीकेला मोदींकडून पहिल्यांदाच प्रत्युत्तर, पाहा VIDEO

    Published On: Apr 17, 2019 12:44 PM IST | Updated On: Apr 17, 2019 02:45 PM IST

    सोलापूर, 17 एप्रिल: अकलूजमध्ये पंतप्रधान मोदी यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट शरद पवारांवर शरसंधान साधल आहे. शरद पवार भीतीनं मैदान सोडून पळाले आहेत. शरद पवारांनी माझ्या परिवाराची काळजी करू नये. तुम्हाला तुमचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या कुटुंबाकडून प्रेरणा मिळाली असती तर बरं झालं असतं. अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या वक्तव्याला मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close