• VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 12:29 PM IST | Updated On: Jul 6, 2019 12:29 PM IST

    ठाणे, 06 जुलै: महेंद्रसिंग धोनीचा उद्या वाढदिवस आहे. याचनिमित्तानं ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये त्याचं सर्वात मोठं चित्र साकारण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 20 बाय 20 फुटांचं हे मोझॅक पोर्टरेट तब्बल 1 लाख 41 हजार बुद्धीबळातील प्याद्यांपासून बनवण्यात आलं आहे. प्रसिद्ध कलाकार आबासाहेब शेवाळेंकी हे चित्र साकारलं. धोनीचं हे जगातलं सर्वात मोठं मोझॅक पोर्टरेट गिनिझ बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पात्र असेल. सध्या या मॉलमध्ये येणारा प्रत्येकजण हे मोझॅक चित्र बधून अवाक होतोय. कारण हे चित्रं बाजून बघितलं तर फक्त बुद्धीबळातली रंगीबेरंगी प्यादी दिसतात पण मॉलच्या वरच्या मजल्यावर गेल्यावर लाडका माही दृष्टीला पडतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी