सांगोल्यात बर्निंग बसचा थरार, क्षणात जळून झाली खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 05:28 PM IST

सांगोल्यात बर्निंग बसचा थरार, क्षणात जळून झाली खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

विरेंद्र उत्पात,सोलापूर, 19 एप्रिल- सांगोला इथं एका खासगी बसला भीषण अचानक आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. वेळीच प्रवासी बसमधून खाली उतरल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


जवळा येथे ही घटना घडली. तुळजाभवानी ट्रॅव्हल्सची ही बस होती. बसची वायरिंग जळून आग लागल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत बसचे सुमारे 15 लाखांचं नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.


व्हिडीओत पाहा..बर्निंग बसचा थरार

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 05:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...