पुण्यात गॅस सिलिंडर लिकेज होऊन लागली भीषण आग, आईसह मुलगा होरपळला

गॅस सिलिंडर लिकेज होऊन लागलेल्या आगीत आईसह मुलगा होरपळल्याची घटना घटली आहे. गुरुवार पेठेतील शितळादेवी चौकात मंगळवारी ही घटना घडली.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 03:31 PM IST

पुण्यात गॅस सिलिंडर लिकेज होऊन लागली भीषण आग, आईसह मुलगा होरपळला

पुणे, 30 एप्रिल- गॅस सिलिंडर लिकेज होऊन लागलेल्या आगीत आईसह मुलगा होरपळल्याची घटना घटली आहे. गुरुवार पेठेतील शितळादेवी चौकात मंगळवारी ही घटना घडली. मिळालेली माहिती अशी की, इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅस सिलिंडर लिकेज होऊन भीषण आग भडकली. या आगीत आई आणि मुलगा गंभीर भाजला गेला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळावले आहे.

VIDEO: यवतमाळ महामार्गावर ट्रक-क्रूझरची धडक, नववधूसह 3 जणांचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...