गॅस सिलिंडरचा स्फोट..कुटुंबीय वेळीच घराबाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला

गॅस सिलिंडरचा स्फोट..कुटुंबीय वेळीच घराबाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. रोहिदास भागवत यांच्या घरात हा भीषण स्फोट झाला. गॅस चालू करताना सिलिंडरने अचानक पेट घेतला. नंतर भीषण स्फोट झाला.

  • Share this:

हरीष दिमोटे(प्रतिनिधी)

अहमदनगर, 28 एप्रिल- संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. रोहिदास भागवत यांच्या घरात हा भीषण स्फोट झाला.  गॅस चालू करताना सिलिंडरने अचानक पेट घेतला. नंतर भीषण स्फोट झाला.

रोहिदास भागवत यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांनी वेळीच घराबाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. या स्फोटामुळे भागवत यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.


SPECIAL REPORT : उदयनराजे, धनंजय मुंडे आणि महाजनांचा काय आहे फिटनेस मंत्रा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या