News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संसदेत विषय शेतकरी कर्जमाफीचा पण प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना हसू आवरेना!
  • VIDEO : संसदेत विषय शेतकरी कर्जमाफीचा पण प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना हसू आवरेना!

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 03:05 PM IST | Updated On: Jul 19, 2019 03:36 PM IST

    नवी दिल्ली, 19 जुलै: लोकसभेत डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली याबद्दल आभार मानत असताना मागे बसलेल्या डॉ. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी