• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आता राणे पुन्हा पवारांचे पाय धरतील - विनायक राऊत
  • VIDEO: आता राणे पुन्हा पवारांचे पाय धरतील - विनायक राऊत

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 01:14 PM IST | Updated On: Mar 13, 2019 01:14 PM IST

    रत्नागिरी, 13 मार्च : ''नारायण राणे यांनी अनेकदा शिवसेनेत परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेनेचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झालेत. त्यामुळे आता राणे पुन्हा एकदा शरद पवारांचे पाय धरतील,'' अशी गंभीर टीक शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या जाहीर प्रचार सभेत केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणेंविरुध्द शिवसेना असा संघर्ष होणार असल्यामुळेच विनायक राऊत यांनी राणेंना टीकेचं लक्ष्य केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close