• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: सेनेच्या 'या' मतदारसंघात भाजपने केला दावा; नव्या वादाची चिन्हं
  • SPECIAL REPORT: सेनेच्या 'या' मतदारसंघात भाजपने केला दावा; नव्या वादाची चिन्हं

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 12:26 PM IST | Updated On: Mar 17, 2019 12:26 PM IST

    17 मार्च : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात युती आणि आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. शिवसेनेचे रवींद्र गायकवाड इथले विद्यमान खासदार आहेत. मात्र, विविध कारणांना प्रकाशझोतात राहिलेल्या गायकवाड यांच्या जागेवर भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दावा केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू असली तरी त्याला काँग्रेसचा विरोध असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी