• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तुमचं नागपूरचं बंडल तिथंच ठेवा - सुप्रिया सुळे
  • VIDEO: तुमचं नागपूरचं बंडल तिथंच ठेवा - सुप्रिया सुळे

    News18 Lokmat | Published On: Mar 28, 2019 11:25 AM IST | Updated On: Mar 28, 2019 11:48 AM IST

    28 मार्च : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे नाव न घेता त्यांना सज्जड दम दिलाय. ''दौंड, बारामती इंदापूर हे आमचे कुटुंब आहे. आज माझी जी ओळख आहे ती या मतदारसंघांमुळे आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या घरात येवून भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका,'' असं त्या म्हणाल्या. माझ्या घरात येऊन तुम्ही काही गडबड केली नां. तर मी तुम्हाला सोडणार नाही असा सज्जड दम भरत ''तुमचं नागपूरचं बंडल तिथंच ठेवा,'' असं त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी